Bank Note Paper Mill Bharti 2024 : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये “या” पदांसाठी भरती सुरु l लगेच अर्ज करा l मिळवा सरकारी नोकरी !

Bank Note Paper Mill Bharti 2024 : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (BNPMIPL) अंतर्गत सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे, सार्वजनिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण असा हा एक नविन उपक्रम राबवून त्यांनी बँक क्षेत्रात विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,सदर भरती हि बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत राबविण्यात आली आहे, या भरती संबधित आवश्यक असलेली माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 जून 2024 असून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा
Bank Note Paper Mill Bharti 2024 : Bank Note Paper Mill India Pvt Ltd
(BNPMIPL) is a joint venture between Security Printing and Minting, an
innovative initiative in the public sector and has published an 
advertisement for various posts in the banking sector, Bank Note Paper
Mill India Pvt Ltd. It has been implemented under.

 

Bank Note Paper Mill Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (BNPMIPL)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रक्रिया सहायक (Mechanical)010
02प्रक्रिया सहायक (Electrical)04
03प्रक्रिया सहायक (Electronic)05
04प्रक्रिया सहायक (Chemical)06
05प्रक्रिया सहायक (Pulp and Paper)06
06प्रक्रिया सहायक (Civil)02
07प्रक्रिया सहायक (Chemisry)02
08प्रक्रिया सहायक (Account Assistant)02
09प्रक्रिया सहायक (Office Assistant)02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या पात्रतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,कृपया मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत 

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – 600/- रुपये मागासवर्गीय – 200/- रुपये 

वेतनश्रेणी : 24,500/- रुपये ते 80,000/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : म्हैसूर 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 जून 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2024 

Bank Note Paper Mill Bharti 2024 links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • ऑनलाईन फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर पेमेंट करून अर्जाची प्रिंट जपून ठेवायची आहे.
  • ऑनलाईन अर्ज हा 30 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.


हे आपल्या मित्रांना पाठवा 


error: Content is protected !!