College of Agriculture Nandurbar Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सरकारी कॉलेज मध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
College of Agriculture Nandurbar Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा
भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | कृषी सहाय्यक | 02 |
| 02 | ट्रॅक्टर चालक | 01 |
| 03 | वायरमन | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Bachelor’s Degree in Agriculture Documentation with minimum 55% marks or an equivalent grade in a point scale from a recognized Indian University or from an accredited foreign university.
- पद क्र.02 : 12th Pass
- पद क्र.03 : Diploma in Electrical Engineering Documentation with minimum 55% marks or an equivalent grade in a point scale from a recognized Indian University or from an accredited foreign university.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल 60 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सर्व प्रवर्गातील पदांकरिता 500/- रुपये डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफ्ट “Comptroller, MPKV, Rahuri या नावे असावा, कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफ्ट बँकेत न वठवलयास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. (अर्ज शुल्क संबधित अधिक माहिती जाहिरात मध्ये पहावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | गुणांकन पद्धत |
| दुसरी फेरी | मुलाखत |
नोकरी चे ठिकाण : नंदुरबार (Jobs in Nandurbar)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : असोसिएट डीन, सरकारी कृषी महाविद्यालय, नंदुरबार, धुळे रोड, ता., जिल्हा नंदुरबार, पिन कोड ४२५-४१२
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2025
College of Agriculture Nandurbar Bharti 2025 Links
| जाहिरात pdf -1 | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf -2 | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf -3 | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
- अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे पण वाचा : Pune University Bharti 2025 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 0111 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

