UPSC CDS BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 0451 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण.

UPSC CDS BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0451 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC CDS) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

UPSC CDS BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0451 रिक्त जागा

भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC CDS)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 100
02भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला026
03हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 221032
04ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई275
05ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई018

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : पदवीधर.
  • पद क्र.2 : इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.3 : पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.4 : पदवीधर.
  • पद क्र.5 : पदवीधर.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :

  • पद क्र.1 : जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  • पद क्र.2 : जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  • पद क्र.3 : जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान.
  • पद क्र.4 : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
  • पद क्र.5 : जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC200/- रुपये
SC/ST/महिलाअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 71,600/- रुपये ते 1,44,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत/ कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 डिसेंबर 2025

UPSC CDS BHARTI 2025 links

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ! 2331 जागांसाठी मोठ्ठी भरती ! Bombay High Court Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo