Dak Vibhag Bharti 2025 : भारतीय डाक विभागात नोकरी शोधताय मग हि संधी तुमच्या साठी आहे, कारण टपाल जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) या योजनाकरिता विमा प्रतिनिधी निवड करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये कोणतेही परीक्षा नसून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Dak Vibhag Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : भारतीय डाक विभागात नोकरी मिळवा.
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | विमा प्रतिनिधि | 55 |
शैक्षणिक पात्रता : अर्जदाराने केंद्र किवा राज्यसरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डद्वारे 10वी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव : इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान,स्थानिक भागाची पूर्णता माहिती असणे अपेक्षित आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय मुलाखती च्या दिवसी किमान 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्ष पर्यन्त असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना तुम्ही जेवढे काम कराल आणि पॉलिसी विकाल,त्या विमा हप्त्यावर रकमेवर टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | मुलाखत |
निवड झाल्या नंतर तुम्हाला काम कसे करायचे याचे योग्य प्रशिक्षण पोस्ट खात्याकडून दिले जाईल. (निवड झालेल्या उमेदवारांना IRDA ची ऑनलाईन परीक्षा पास करावी लागेल.)
नोकरी चे ठिकाण : सोलापूर,मोहोळ,बार्शी किवा अक्कलकोट
मुलाखतीचा पत्ता :
- अक्कलकोट टपाल कार्यालय
- बार्शी टपाल कार्यालय
- मोहोळ टपाल कार्यालय
- विभागीय कार्यालय सोलापूर प्रधान डाक घर सोलापूर
मुलाखतीचा दिनांक : दिनांक 05 जानेवारी 2026 ते 08 जानेवारी 2026 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यन्त.
Dak Vibhag Bharti 2025 Links
| जाहिरात pdf -1 | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- निवड झालेल्या उमेदवारांना 5000/- रुपये टपाल बचत खात्यामध्ये राष्ट्रीय बचत पत्र मध्ये भारतचे राष्ट्रपति नावाने तारण म्हणून ठेवावे लागतील.
- थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा प्रतिनिधि म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्यामार्फत आंतरिक प्रशिक्षण दिले जाईल.
- मुलाखतीस येताना इच्छुक उमेदवारांनी आपल्यासोबत वरिष्ठ अधीक्षक, सोलापूर विभाग सोलापूर 413001 यांचे नावाने केलेल्या लेखी अर्ज व शैक्षणिक पात्रतेची आवश्यक प्रमाणपत्रे घेऊन उपस्थित राहावे.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : Pune University Bharti 2025 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 0111 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
