SEBI Recruitment 2024 : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु l त्वरित येथे आवेदन करा

SEBI Recruitment 2024 : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (Security And Exchange Board of India) अंतर्गत विविध पदांसाठी ग्रेड A ची छोटी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, यात एकूण ९७ रिक्त जगन भरण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन असेल आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 जून 2024 आहे, सदर भरती हि जवळपास तीन टप्यामध्ये पूर्ण करण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड मध्ये नोकरी मिळविण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भरतीच्या अनुषंगाने लागणारी आवश्यक माहिती, पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील काह्ली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , ऑनलाईन अर्जाची लिंक आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SEBI Recruitment 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 097

भरती विभाग : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सामान्य62
02कायदेशीर 05
03माहिती तंत्रज्ञान 24
04संशोधन02
05अधिकृत भाषा02
06अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल 02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, कृपया मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत (SC/ST-05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : GEN /OBC/EWS – 1180/- रुपये  SC/ST/PwD – 118/-  रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना 44,500/- रुपये ते 89,150/- रुपये मिळेल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai )

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 जून 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2024

SEBI Recruitment 2024 Important link

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • ऑनलाईन अर्ज हा 30 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.

 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.


हे आपल्या मित्रांना पाठवा