Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांची भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 300 जागांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती आणि आणि मुदतसुद्धा संपली होती, परंतु काही कारणास्तव पुन्हा एकदा ऑनलाईन अर्जाची लिंक खुली करण्यात आली असून ज्या उमेदवारांनी अर्ज केले नव्हते किवा वयात बसत नव्हते त्यांना पुनः संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना खाली लेखात सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा दिली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahavitaran Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 300 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran Bharti 2025)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01अतिरिक्त कार्यकारी अभियंता94
02अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)05
03उपकार्यकारी अभियंता (DIST.)69
04उपकार्यकारी अभियंता (Civil)12
05वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)13
06व्यवस्थापक (F&A)25
07उपव्यवस्थापक (F&A)82

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : i) B.E/B.Tech (Electrical) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) B.E/B.Tech (Civil) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) B.E/B.Tech (Electrical) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : i) B.E/B.Tech (Civil) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : i) CA / ICWA (CMA) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.6 : i) CA / ICWA (CMA) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 : i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance)   ii) 01 वर्ष अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग500 + GST
मागासवर्गीय
250 + GST

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 81,850/- रुपये 98,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 डिसेंबर 2025 18 फेब्रुवारी 2026

Mahavitaran Bharti 2025 links

संपूर्ण जाहिरात (PDF)पद क्र.01 ते 4 : येथे क्लिक करा
पद क्र.05 ते 7 : येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 : आधार विभाग अंतर्गत “आधार ऑपरेटर” पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo