Indian Army ZRO Pune Bharti 2026 : भारतीय सैन्य सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये पदांची संख्या नमूद केलेली नाही, भरती मध्ये 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army ZRO Pune Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.
भरती विभाग : भारतीय सैन्य सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव |
| 01 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) |
| 02 | सिपॉय फार्मा |
| 03 | अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
- पद क्र.2 : i) 12वी उत्तीर्ण ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
- पद क्र.3 : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा :
- पद क्र.1 : जन्म 01 जुलै 2004 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
- पद क्र.2 : जन्म 01 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान.
- पद क्र.3 : जन्म 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | 250/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकिय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 एप्रिल 2026
Indian Army ZRO Pune Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | पद क्र.01 : येथे क्लिक करा |
| पद क्र.02 : येथे क्लिक करा | |
| पद क्र.03 : येथे क्लिक करा | |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

