Central Bank of India Bharti 2026 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 0275 जागांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Central Bank of India Bharti 2026 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0275 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Central Bank of India Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0275 रिक्त जागा

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया

भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01सॉफ्टवेअर डेव्हलपर (JAVA)१३
02मोबाइल डेव्हलपर Android / iOS03
03सॉफ्टवेअर डेव्हलपर (.NET)06
04डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन11
05डिजिटल चॅनेल मॅनेजर / डिजिटल अ‍ॅप्लिकेशन स्पेशालिस्ट23
06लिनक्स / सोलारिस / SAN / स्टोरेज/SRE / ओपनशिफ्ट14
07विंडोज / अ‍ॅक्टिव डायरेक्टरी05
08क्लाऊड मॅनेजर05
09इन्फॉर्मेशन सिक्युरिटी38
10नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर05
11प्रोडक्शन सपोर्ट26
12पब्लिक क्लाउड आर्किटेक्ट06
१३डेवसेकऑप्स04
14वेब सर्वर03
15डेटा आर्किटेक्ट02
16डेटा इंजिनिअर15
17डेटा सायंटिस्ट06
18Gen AI02
19IT ऑफिसर82
20रिस्क मॅनेजर04
21टॅक्सेशन / CA02

शैक्षणिक पात्रता : 

  1. पद क्र.1 ते 19 : i) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology/ Electronics/Electronics & Telecommunications/ Electronics & Communications) किंवा MCA  ii) 02/04/06/10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.20 : i) MBA/MMS (Finance /Banking)/PG डिप्लोमा (Banking/Finance) किंवा सांख्यिकी (Statistics) मध्ये पदव्युत्तर पदवी iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.21 : i) CA  ii) 02 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 30/35/45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS850/- रुपये
SC/ST/PWD/महिला175/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 34,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 मार्च २०२६


Central Bank of India Bharti 2026 Links 

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
ऑनलाईन अर्ज 
येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुदतवाढ : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची मोठ्ठी संधी ! RRB Group D Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo