MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत 235 जागांची भरती सुरु ! येथे आजच अर्ज करा

MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई अंतर्गत “सहाय्यक अभियंता श्रेणी – 1, सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार), सहाय्यक समाज विकास अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी , उपनियोजक, उद्यान विद्या सहाय्यक, सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक, उप लेखापाल, लघु टायपिस्ट, जमीन सर्वेक्षक, संगणक तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 235 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून एमएमआरडीए भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MMRDA Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0235 रिक्त जागा

भरती विभाग : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01सहाय्यक अभियंता श्रेणी – 109
02सहाय्यक अभियंता श्रेणी – 2104
03सहाय्यक समाज विकास अधिकारी 07
04सहाय्यक विधी अधिकारी 04
05उपनियोजक 29
06उद्यान विद्या सहाय्यक 02
07मिळकत व्यवस्थापक 04
08उप लेखापाल 33
09लघु टायपिस्ट10
10जमीन सर्वेक्षक31
11संगणक तंत्रज्ञ02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा वय हे दिनांक 20 मार्च 2026 रोजी किमान 18 वर्ष तर किमान 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु.१,०००/-
  • मागासप्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु.९००/-
  • अनाथ उमेदवारांसाठी रु.९००/-
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 41,000/- रुपये ते 1,32,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 मार्च 2026


MMRDA Bharti 2026 Links

  ऑनलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : High Court Of Delhi Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत “असिस्टंट” पदाच्या 0152 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo