Ordnance Factory Bhandara Bharti 2026 : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 400 पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.

Ordnance Factory Bhandara Bharti 2026 : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 400 पदांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 400 रिक्त जागा 

भरती विभाग : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)400

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : NCVT (AOCP,IMCP, MMCP, LACP, Process Plant Operator, Fitter General, Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration and Air Conditioning Mechanic)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 मार्च 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / प्रक्टिकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : भंडारा

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 मार्च 2026


Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Links

  ऑफलाईन अर्ज  व जाहिरात येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Engineers India Limited Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू ! येथे आजच अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo