High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 : उच्च विस्फोटक निर्माणी खडकी अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 091 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 091 रिक्त जागा
भरती विभाग : उच्च विस्फोटक निर्माणी खडकी
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | सुपरवाइजरी स्टाफ | 06 |
| 02 | स्किल्ड वर्कर | 85 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : i) B.E /B.Tech in Chemical. ii) ज्या माजी पदवीधर उमेदवारांनी एमआयएल (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरी किंवा लष्करी दारुगोळा व स्फोटके निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये अप्रेंटिसशिप कायदा 1961 नुसार केमिकल ट्रेडमध्ये किमान एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, तसेच ज्या उमेदवारांना अशा कारखान्यांमध्ये किमान एक वर्षाचा प्रशिक्षण किंवा कामाचा अनुभव आहे, अशा उमेदवारांची पदवीधर प्रकल्प अभियंता (Graduate Project Engineer) या पदावर करार तत्त्वावर नियुक्ती करण्यात येईल.
- पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) NCVT (AOCP,IMCP, MMCP, LACP, PPO, Fitter General, Machinist, Turner, Sheet Metal Worker, Electrician, Electronic Mechanic, Boiler Attendant, Mechanic Industrial Electronics, Refrigeration and Air Conditioning Mechanic)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : सदर भरती ची वयोमर्यादा जाहिरात मध्ये नमूद केलेली नाही.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/-रुपये ते 39,338/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : पुणे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003, Maharashtra.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2026
High Explosives Factory Khadki Pune Bharti 2026 Links
| ऑफलाईन अर्ज व जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Engineers India Limited Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू ! येथे आजच अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

