Mahatma Phule Urban Bank Bharti 2024 : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक मध्ये शिपाई पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

Mahatma Phule Urban Bank Bharti 2024 : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लि.अमरावती अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, IT मॅनेजर व शिपाई ” या पदांसाठी एकूण 20 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या इच्छुक उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे, भरतीच्या अनुषंगाने या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती,पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क,वयोमर्यादा,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahatma Phule Urban Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Speed Post)

एकूण पदसंख्या : 020 पदे 

भरती विभाग : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लि.अमरावती

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शाख्या व्यवस्थापक 03
02IT मॅनेजर02
03शिपाई 15

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पदवीधर/पदव्युत्तर पदवी बंकिग क्षेत्रातील 10 वर्षाचा अधिकारी पदांचा अनुभव 
  • पद क्र.02 : BCA/MCA/BE संगणक बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य 
  • पद क्र.03 : 10वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत 

अर्ज शुल्क : 500/- रुपये 

मासिक वेतन : 20,000/- रुपये प्रती महिना 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व वैयक्तिक मुलाखत 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अमरावती, जुने कॉटन चौक अमरावती 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जून 2024 

Mahatma Phule Urban Bank Bharti 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

महत्वाच्या सूचना : 

  • शाखा व्यवस्थापक व IT मॅनेजर पदांसाठी उमेदवारांनी आपला फोटोसह अर्ज बँकेच्या वरील पत्यावर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दिनांक पासून 15 दिवसाचे आत पाठवावा.
  • शिपाई पदांसाठी उमेदवाराची १०० गुणांची लेखी परीक्षा अमरावती येथे घेण्यात येणार आहे, फोटोसह अर्ज पाठवून त्या सोबत अर्ज शुल्क भरण्याचा DD महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक ली अमरावती या नावाने काढून बँकेच्या पत्यावर पाठवावे. परीक्षेचे शुल्क नॉन रीफंडेबल राहील अर्ज सोबत परीक्षा शुल्काचा DD नसेल तर अर्ज ग्राह धरला जाणार नाही तसेच परीक्षेकरिता ये-जा करण्याचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.
  • शाखा व्यवस्थापक व IT मॅनेजर यांची निवड वैयक्तिक मुलाखती घेऊन केली जाईल, शिपाई पदांची निवड लेखी परीक्षा व वैयक्तिक मुलाखत या मधून केली जाईल,वरील सर्व पदांसाठीचे वेतन बँकेच्या नियमानुसार राहील तसेच नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार बँकेच्या व्यवस्थापनास राहतील याची नोंद घ्यावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !