HSC Result 2026 : बारावी परीक्षा 2026 निकाल जाहीर ! या संकेतस्थळावर पहा निकाल !

HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली बारावी (HSC) बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. २०२६ सालच्या बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकाल बघण्यासाठी खाली सविस्तर संकेतस्थळ उपस्थित करून देण्यात आले आहेत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HSC Result 2026 चे महत्वाचे तपशील : 

  • निकाल जाहीर होण्याची तारीख : २ मे २०२६
  • वेळ : दुपारी १:०० वाजता (ऑनलाइन)
  • परीक्षेचा कालावधी : १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ (अंदाजे)

HSC Result 2026 निकालाचे संकेतस्थळ : 

HSC Result 2026 निकाल कसा पाहावा (Step-by-Step): 

  • mahresult.nic.in किंवा अधिकृत वेबसाइटवर जा.
  • ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
  • ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घ्या.

महत्त्वाची टीप : ऑनलाइन निकाल तात्पुरता (Provisional) असेल. मूळ गुणपत्रिका (Original Marksheet) काही दिवसांनी शाळेत मिळेल.


हे पण वाचा : ग्रामीण डाक सेवक (GDS) निकाल जाहीर l दुसरी यादी जाहीर l येथे तुमच नाव चेक करा ! GDS Maharashtra Result 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo