Konkan Krushi Vidyapith Bharti 2026 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिने कालावधीकरिता विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 जागा भरण्यात येणार आहेत. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती साठी थेट मुलाखती चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भरती ची संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Konkan Krushi Vidyapith Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा
भरती विभाग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | वाहन चालक | 01 |
| 02 | कृषी सहायक | 03 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : 1) इयत्ता १० वी पास असणे आवश्यक आहे.
2) विभागीय परिवहन अधिकारी यांचे कडील हलके वाहन आणि जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
3) तसेच शासकीय संस्थेत अचवा विद्यापीठ सेवेत तात्पुरत्या रोजंदारीवर ट्रॅक्टर पालविणाण्यास प्राधान्य देण्यात येईल. - पद क्र.02 : 1) संबंधीत विषयातील पदवी/ कृषि पदविका.
2) तसेच शासकीय संस्थेत अथवा विद्यापीठ सेवेत तात्पुरत्या रोजंदारीवर काम केले असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 मे 2026 रोजी 18 ते 58 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,690/- रुपये ते 39,770/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : रायगड
मुलाखत आणि प्रात्यक्षिक पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा रायगड.
मुलाखत आणि प्रात्यक्षिक तारीख : 12 मे 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Konkan Krushi Vidyapith Bharti 2026 Links
| ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी विहित प्रपत्रामध्ये पुर्ण तपशिल भरून अर्ज व मुळ कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवसी सहयोगी संशोधन संचालक,प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, यांचे नावे सादर करावा.
- वाहन चालक/कृषि सहाय्यक पदासाठी अर्ज स्वतंत्र सादर करणे आवश्यक आहे.
- पात्र उमेदवाराच्या निवड समितीद्वारे मुलाखत तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

