RRB Technician Bharti 2026 : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 6565 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB Technician Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 06565 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 323 |
| 02 | टेक्निशियन ग्रेड III | 6262 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 30/33 वर्षा पेक्षा जास्त असता कामा नये. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 500/-रुपये |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | 250/-रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै 2026
RRB Technician Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
