ADA Bharti 2025 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 023 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ADA Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 023 रिक्त जागा
भरती विभाग : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (The Aeronautical Development Agency)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA) | 09 |
02 | प्रोजेक्ट सिनियर एडमिन असिस्टंट (PSAA) | 06 |
03 | प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO) | 04 |
04 | प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (PTA) | 02 |
05 | प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA) | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता या विषयात पदवी ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर +ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा BSc/B.E/B.Tech+LLB ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications)
- पद क्र.05 : i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications) ii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 13 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35/40/45/50 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 50,224/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठिकाण : बंगलोर (Jobs In Bangalore)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 जून 2025
ADA Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा