आदिवासी विकास विभाग भरती 2025 चे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उपलब्ध ! Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 : महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2025 अंतर्गत 0611 रिक्त पदांसाठी जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली होती,त्यांच्या साठी आयबीपीएस कंपनी ने प्रवेशपत्रासाठी सूचना जारी केले आहे, या भरती मध्ये वॉर्डन,अधीक्षक पुरुष/महिला, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे असून ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण त्यांना अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 Details

एकूण पदसंख्या : 0611 रिक्त जागा 

पदांचे नाव : वॉर्डन,अधीक्षक पुरुष/महिला, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (ऑनलाईन) मुलाखत 

प्रवेशपत्र दिनांक : 29 मार्च 2025 पासून सुरू 

परीक्षेच्या तारखा : 09,15,16,20,25, एप्रिल 2025 


Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 Links

प्रवेशपत्र / हॉलतिकीट येथे डाउनलोड करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 Steps

  • महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://tribal.maharashtra.gov.in ला भेट द्या किंवा लॉगिन पेजला भेट देण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर थेट क्लिक करा.
  • होम पेजवर ताज्या बातम्यांचा विभाग तपासा आणि प्रवेशपत्र (हॉलतिकीट) डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • तुम्हाला एका नवीन वेब पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. तुमचे प्रवेशपत्र पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग 2025 प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील वापरासाठी ते डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
  • प्रवेशपत्र (हॉलतिकीट) प्रिंट करताना उमेदवारांना ते कलर कॉपी मध्ये प्रिंट करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू ! पात्रता – 7वी/10वी/12वी उत्तीर्ण ! Central Bank Of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा 


error: Content is protected !!