AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 1067 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार असून भरती विषयी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती ची जाहिरात ही एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (Air India Air Transport Services Limited) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AIATSL Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 01067 रिक्त पदे
भरती विभाग : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 01 |
02 | ड्युटी मॅनेजर | 19 |
03 | ड्युटी ऑफिसर | 42 |
04 | ज्यु. अधिकारी | 44 |
05 | रॅम्प व्यवस्थापक | 1 |
06 | वरिष्ठ रॅम्प व्यवस्थापक | 06 |
07 | ग्राहक सेवा कार्यकारी | 524 |
08 | रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | 170 |
09 | युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 100 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 24,960/- रुपये ते 60,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र (jobs in Mumbai )
मुलाखतीचा पत्ता : गासद कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, कासमी विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्र. 5, सहार, अंधेरिया पूर्व, मुंबई 400-099
मुलाखतीचा दिनांक : 22 ,23,24,25 ऑक्टोबर 2024
AIATSL Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.
- मुलाखतीसाठी उमेदवाराने मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- मुलाखतीला जाताना उमेदवारांना कोणताही खर्च दिला जाणार नाही.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !