Anganwadi Bharti 2024 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांसाठी भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा !

Anganwadi Bharti 2024 : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 028 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांचे आता चांगली संधी उपलब्ध उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. गुणवत्ता धारक पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती ची जाहिरात हि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी खाली संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Anganwadi Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 028 रिक्त पदे 

भरती विभाग : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01अंगणवाडी मदतनीस 028

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता मदतनीस पदांसाठी किमान 12 वी पास आवश्यक आहे. 

वयोमर्यादा : अर्जदाराचे वय हे दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी वय 18 वर्षाचे वर व 35 वर्षाच्या आत आवश्यक व विधवा उमेदवार यांच्या करिता किमान 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन नियमानुसार विद्यावेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सरळसेवा भरती 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : सांगली (jobs in Sangali)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आटपाडी,जिल्हा सांगली 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2024 

Anganwadi Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्जदाराने स्वतःच्या हस्ताक्षरात टंकलिखित किवा संगणकीय अर्ज भरावा, अर्जासोबत खोटी माहिती अगर खोटी कागदपत्रे जोडलेस व अर्जदाराची निवड झालेस भारतीय दंडसाहितेतील कलमानुसार फौजदारी कारवाईस अर्जदार पात्र राहतील.
  • अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये तसेच व्हाईटनरचा उपयोग करून नये असे अर्ज बाद ठरविण्यात येतील.
  • अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडू नयेत, साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  • रिक्त जागेचा तपशील अर्जासोबत जोडला आहे,त्यातील रिक्त जागा पाहून अर्जातील रकाना क्र.05 मध्ये अंगणवाडी कर्मक व गावाचे नाव नमूद करावे.
  • अंगनवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज करताना 12 वी पास गुणपत्रक जोडले नसल्यास शून्य गुण देण्यात येतील.
  • अर्ज भरण्यास अडचणी आल्यास सदर कार्यालात समक्ष संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहा.

हे पण वाचा : Cochin Shipyard limited Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! लगेच ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !