Arogya Vibhag Thane Bharti 2025 : ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य विभाग,जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत खाली नमूद केलेली पदे भरावयाची आहे, त्यासाठी शैक्षणिक अहर्ता व अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद ठाणे यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 06 ऑक्टोंबर 2025 पर्यंत आहे.
Arogya Vibhag Thane Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 001 रिक्त जागा
भरती विभाग : आरोग्य विभाग,जिल्हा परिषद ठाणे (Arogya Vibhag Thane)
भरती श्रेणी : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध !
पदांचे नाव व तपशील : गटप्रवर्तक (ब्लॉक फॅसिलिटेटर)
शैक्षणिक पात्रता :
- पात्र उमेदवार हा किमान पदवीधर उत्तीर्ण आवश्यक आहे.
- संगणक ज्ञान MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक.
- टायपिंग-मराठी 30 व इंग्रजी 40 टायपिंग असणे आवश्यक.
- अनुभव वर्ड व एक्सेल चे काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- गट प्रवर्तकांना 25 दिवस किमान काम करणे आवश्यक राहील.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही आरोग्य विभाग,जिल्हा परिषद ठाणे अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व प्रवर्गासाठी | 300/- रुपये |
इच्छुक उमेदवारांनी रक्कम हि (DIST INT HEALTH & FW SOCEITY THANE ACC NO. 60382988698) या नावाने जमा करण्यात यावे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 8,725/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | मुलाखत |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : कल्याण डोंबिवली (Jobs in Kalyan Dombivali)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे (एनएचएम, तळमजला) वागळे इस्टेट, 22 सर्कल, जीएसटी भवन समोर, ठाणे पश्चिम.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 06 ऑक्टोंबर 2025
Arogya Vibhag Thane Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- गट प्रवर्तक पद हे कामावर आधारित मोबदलावर आधारित आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 29/06/2026 अखेर कालावधी साठीच नियुकीत देण्यात येईल, सदरही पदे केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरवायची असून प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्ठात येतील.
- उमेदवारांनी अर्जासोबत माहिती सादर करताना सतत कार्यान्वित असलेला अचूक भ्रमणध्वनी व ईमेल आयडी नमूद करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक अहर्ता शाळा सोडल्याचा दाखला, फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
- अलीकडच्या काळात काढलेले पार पात्र आकारातील उमेदवारांचे छायाचित्र त्यांच्या स्वाक्षरी सह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिटकवावे.
- मुलाखती करिता उपस्थित उमेदवांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक मध्ये असलेला अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : बँकिंग क्षेत्रात नोकरी ची संधी | इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 | Indian Overseas Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.