बँक ऑफ बडोदा भरती 2025 | बँकिंग क्षेत्रात नोकरी ची संधी | Bank Of Baroda Bharti 2025

Bank Of Baroda Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय ? मग येथे अर्ज करा कारण बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 058 जागांसाठी भरती होणार आहे, सदर भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, या भरती चे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरती विषयी अधिक माहिती साठी साठी खाली जाहिरात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 09 ऑक्टोंबर 2025 पर्यंत आहे, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bank Of Baroda Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 058 रिक्त जागा

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 मानव संसाधन (मुख्य व्यवस्थापक)002
02व्यवस्थापक – ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स014
03व्यवस्थापक – फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध 037
04वरिष्ठ व्यवस्थापक 005

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduate in Economics/ Commerce Preferable : CA/MBA/EPGM/Certified General Management Executive from IIM or equivalent courses from a reputed institution
  • पद क्र.02 : Graduation in any discipline from a recognized university / institution. Preferred Certificate in FOREX by IIBF. Candidates having passed CDCS / CITF or other certification on Forex / International Business offered by reputed Institute / University. 
  • पद क्र.03 : Graduation in any discipline from a University / Institution recognized by the Govt. of India/ Govt. bodies/ AICTE. Preferred : Candidates having passed CDCS / CITF or other certification on Forex / International Business offered by reputed Institute / University. MBA / PGDM / Specialization in Finance / Marketing / Trade Finance from a recognized University / Institution.
  • पद क्र.04 : Graduation in any discipline from a University / Institution recognized by the Govt. of India / Govt.
    bodies/ AICTE  AND Two-Year Full Time MBA / PGDM in Sales/ Marketing/ Banking/ Finance / Trade Finance.  Preferred : Certificate in FOREX by IIBF. Candidates having passed CDCS / CITF or other certification on Forex / International Business offered by reputed Institute / University. 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदा अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 29 वर्ष ते कमाल 39 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
General/OBC/EWS850/- रुपये
SC/ST/PWD/महिला175/- रुपये

सूचना : शुल्क भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी बँकेत ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केले तरच अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी भविष्यातील संदर्भासाठी पोचपावती क्रमांक आणि अर्जाची प्रत लिहून ठेवावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 64,820/- रुपये ते 1,20,940/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी
तिसरी फेरीमुलाखत (Interview)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 ऑक्टोंबर 2025

Bank Of Baroda Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  • कागदपत्रांची पडताळणी न करता शॉर्ट-लिस्टिंग आणि मुलाखत / निवड पद्धत पूर्णपणे तात्पुरती असेल. उमेदवारी अर्ज बँकेने मागवल्याप्रमाणे मूळ कागदपत्रांसह सर्व तपशील / कागदपत्रांची पडताळणीच्या अधीन असेल.
  • उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी बँकेची वेबसाइट (चालू संधी) नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात येतो. सर्व सुधारणा/शुद्धीकरण/सुधारणा (जर असतील तर) फक्त बँकेच्या वेबसाइटवरच प्रकाशित केल्या जातील.
  • सर्व पत्रव्यवहार, ज्यामध्ये कॉल लेटर/मुलाखतीच्या तारखा/सल्ले आवश्यक असतील तिथे, उमेदवाराने त्यांच्या ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवरच केले जातील आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते सक्रिय ठेवावे लागेल.
  • भारतात कुठेही सेवा देण्यास इच्छुक उमेदवारांनीच अर्ज करावा.
  • जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार बँक ऑफ बडोदा यांना आहेत.
  • गुणवत्तेनुसार स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल परंतु अंतिम निर्णय प्रशासनाचा राहिल.
  • उमेदवाराने एकदा अर्ज केल्यानंतर विहित वेळ समाप्त झाल्यानंतर कोणतेही कागदपत्रे नंतर आणून दिल्यास ती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्यांचा अर्ज अपूर्ण समजून अपात्र ठरविण्यात येईल.
    भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

हे पण वाचा : सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 | शैक्षणिक पात्रता -10वी/12वी उत्तीर्ण | Border Security Force Bharti 2025

हे पण वाचा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2025 | Krushi Vidyapeeth Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo