Bank Of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत विविध पदांसाठी अधिकृत वेबसाईट वर तब्बल 627 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,सदर भरती हि बँकिंग क्षेत्रात असून सरकार बँक मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, या भरती च्या अनुषंगाने लागणारी संपूर्ण माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,मासिक वेतन,अर्ज शुल्क,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,या भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बडोदा यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि pdf स्वरुपात खाली सविस्तर उपलब्ध करून दिलि आहे,कृपया अर्ज करताना मूळ जाहिरात वाचा.
Bank Of Baroda Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 627 पदे
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (BOB)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Regular Post | 168 |
02 | Contractual Posts | 459 |
टीप : कृपया पदांचा तपशील हा खाली जाहिरात मध्ये सविस्तर कॅटेगिरी नुसार बघून अर्ज करावा.
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्याशाखेतून/ संस्थेतून उत्तीर्ण झालेला असावा.
- पद क्र.02 : B. Tech /B.E /M. Tech/M.E, Graduation Relevant Field.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 22 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : General / EWS / OBC – 600/- रुपये SC/ST/PwD/Women – 100/- रुपये
वेतनश्रेणी : ८ ते 10 लाख वर्षाला
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जुलै 2024
Bank Of Baroda Recruitment 2024 Important Link
संपूर्ण जाहिरात | Regular Post : येथे क्लिक करा |
Contractual Posts : येथे क्लिक करा | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | Regular Post : येथे क्लिक करा |
Contractual Posts : येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- ऑनलाईन अर्ज हा 02 जुलै 2024 पर्यंत करावयाचा आहे.
- अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा