Bank OF Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये नविन पदांसाठी भरती सुरु! आजच अर्ज करा.

Bank OF Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank OF Maharashtra) अतर्गत अंचल,वसूल एजंट, डिटेटिव्ह एजंट आणि सुरक्षा एजन्सी यांना सुचीबंध करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँक विभागात नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती ची जाहिरात हि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank OF Maharashtra ) यांच्या अधिकृत वेबसाईट द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मग अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा
Bank Of Maharashtra Bharti 2024 : Bank Of Maharahstra has 
invited application form eligible persons for empanelment
as Enchal,Recovery Agent, Enforcement Agent for surface
action and security agency. However, eligible candidates
should submit there applications at the earliest.

Bank OF Maharashtra Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑफलाईन

भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank OF Maharashtra ) अंतर्गत

भरती प्रकार : बँक खात

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01रिकव्हरी एजंट
02सरफेस अक्शन जप्ती एजंट
03डिटेक्टीव्ह एजंट्स
04सुरक्षा एजंट

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदाच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये दिली आहे.(मुळ जाहिरात वाचा.)

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संस्थांनी संबधित कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र , अंचल कार्यालय, अहमदनगर येथे अंतिम दिनांक पर्यत दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर करावेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 एप्रिल 2024

महत्वाच्या सूचना : 

  • इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा व दिलेली शैक्षणिक पात्रता कागद्पत्रे अनुभव प्रमाणपत्र 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपात्राचे एक झेरॉक्स प्रत खाली दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तीपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अर्जदाराणे बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याने बँक  प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास  उमेदवार निवडलेल्या कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाही करण्यात येईल.

Bank OF Maharashtra Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!