Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0600 रिक्त असून महाराष्ट्रात 279 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात हि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची अंतिम दिनांक हि 24 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0600 रिक्त जागा (महाराष्ट्रात 279 रिक्त पदे)
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) | 600 |
शैक्षणिक पात्रता : i) Bachelors Degree in any discipline from the recognized University / Institute Approved by Govt. of India or its regulatory Bodies. ii) The Apprentice should be proficient in local language (Reading writing and Speaking) of State /UT. The apprentice should produce 10th or 12th standard mark sheet/ certificate evidencing one of the languages as local language.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष पूर्ण ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 150/- रुपये ,मागास प्रवर्ग : 100/-रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 9000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट आणि लोकल भाषेची टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 नोव्हेबर 2024
Bank Of Maharashtra Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !