Bharat Earth Movers Limited Bharti 2025 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी पृथ्वी हलवणारी उपकरणे, रेल्वे आणि वाहतूक या क्षेत्रांसाठी अवजड अवजारे तयार करते आणि खाणकाम, बांधकाम, संरक्षण आणि रेल्वेमध्ये सेवा देते. अशा क्षेत्रात नवीन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 680 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 12 सप्टेंबर 2025 आहे.
Bharat Earth Movers Limited Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0680 रिक्त जागा
भरती विभाग : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | असिस्टंट मॅनेजर | 011 |
| 02 | मॅनेजर | 02 |
| 03 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 09 |
| 04 | जनरल मॅनेजर | 03 |
| 05 | चीफ जनरल मॅनेजर | 03 |
| 06 | मॅनेजमेंट ट्रेनी | 90 |
| 07 | मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical) | 10 |
| 08 | सिक्योरिटी गार्ड | 44 |
| 09 | फायर सर्व्हिस पर्सोनेल | 12 |
| 10 | स्टाफ नर्स | 10 |
| 11 | फार्मासिस्ट | 04 |
| 12 | ऑपरेटर | 440 |
| 13 | सर्व्हिस पर्सोनेल | 46 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) पात्र उमेदवार हा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Electrical /Electronics/Thermal/ Design) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) पात्र उमेदवार हा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) पात्र उमेदवार हा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Engineering /Mechanical /Automobile /Electrical/Automobile) ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Civil/ Transportation) ii) 19 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel management / Human Resource Management) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा HR / IR / MSW / MA (Social Work with HR/IR / Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी ii) 21 वर्षे अनुभव
- पद क्र.6 : पात्र उमेदवार हा प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.7 : पात्र उमेदवार हा प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.8 : i) पात्र उमेदवार हा 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : पात्र उमेदवार हा 60% गुणांसह B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (ii) 2-3 वर्षे अनुभव उत्तीर्ण असावा.
- पद क्र.11 : i) 12वी उत्तीर्ण ii) 60% गुणांसह D.Pharm iii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : पात्र उमेदवार हा 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Welder/ Machinist/Electrician) उत्तीर्ण असावा.
- पद क्र.13 : पात्र उमेदवार हा डिप्लोमा (Mechanical/Electrical) किंवा ITI (Fitter/Electrician) उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30/34/45/48/51 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : SC/ST/PWD या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.
- पद क्र.01 ते 07 : General/OBC/EWS : 500/- रुपये
- पद क्र.08 ते 013 : General/OBC/EWS : 500/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2025 (सायं.6.00 वाजेपर्यंत)
Bharat Earth Movers Limited Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : Punjab National Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु ! आजचं अर्ज करा !
⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
