Bharat Electronics Limited Bharti 2024 : भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 090 रिक्त पदे भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतन श्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच या भरती चा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 04 नोव्हेंबर 2024 आहे.
Bharat Electronics Limited Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 090 रिक्त पदे
भरती विभाग : भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 090 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Computer Science / Electronics and Telecommunication / Civil Engineering )(मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,500/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र (jobs in Mumbai)
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2024
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 21 नोव्हेंबर 2024
Bharat Electronics Limited Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !