BMC Bharti 2025 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे अर्ज करा.

BMC Bharti 2025 : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वरिष्ठ आस्थापनेवरील नविन रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही लोकमान्य टिळक महानगरपालिका (Bruhanmumbai Mahanagar Palika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BMC Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या :002 रिक्त जागा

भरती विभाग : लोकमान्य टिळक महानगरपालिका (Bruhanmumbai Mahanagar Palika)

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 
01 दूरध्वनिचालक 02

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) उमेदवारांकडे शासनमान्य संस्थेचे दूरध्वनिचालक प्रशिक्षनाचे प्रमाणपत्र असावे. iii) उमेदवारास स्पष्ट एकू येणे आवश्यक आहे, तसेच उमेदवाराचा आवाज मृदु श्रवणीय व स्पष्ट असावा. iv) मराठी,हिंदी,इंग्रजी सहजपणे संभाषण करता येणे आवश्यक आहे. v) उमेदवार SSC उत्तीर्ण असावा तसेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र कीव तत्सम किवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : पात्र उमेदवाराला या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : गुणांकण पद्धत / मेरिट लिस्ट

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :  लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व महाविद्यालय शिव मुंबई – 400022

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2025 

BMC Bharti 2025 LINKS

संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूनायेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता पदवी / पदविका प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. 
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • वरील नमूद केलेली पदे ही केवळ रोजदारी स्वरूपाची पदे आहेत.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Indian Air Force Bharti 2025 : भारतीय हवाई दल अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!