BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कामगार” पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

BMC Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील “कामगार” पदांच्या एकूण 038 च्या जागा सरळसेवेने भरावयाच्या असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BMC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 038 रिक्त जागा

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01कामगार038

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक अहर्ता किमान इयत्ता 10वी परीक्षा 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता :

  • पुरुष उमेदवार : किमान वजन 50 कि.ग्र. व उंची 157 से.मी.
  • स्री उमेदवार : किमान वजन 45 कि.ग्र.व उंची 150 से.मी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : सदर साठी हि वयोमर्यादा हि दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 38/43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी1000/-रुपये
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- रुपये.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 फेब्रुवारी 2026

BMC Bharti 2026 Details

ऑनलाईन अर्ज
येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी, तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई-पावतीची प्रत काढून स्वतः जवळ ठेवावी.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Yantra India Limited Bharti 2026 : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 3979 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo