BMC City Engineer Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 0690 रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

BMC City Engineer Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0690 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 16 डिसेंबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BMC City Engineer Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0690 रिक्त जागा 

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)0250
02 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
03 दुय्यम अभियंता (स्थापत्य)0233 
04दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)077

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण  ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण  ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.03 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.04 : i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.(SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : UR/OBC(NCL)/OBC/EWS: 1000/- रुपये. SC/ST : 900/- रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024 

BMC City Engineer Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु ! Mumbai Metro Rail Corporation Bharti 2024


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!