बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती सुरु | BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या आस्थापनेखाली जन्म-मृत्यू नोंदणी विभाग कार्यलय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 012 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात pdf अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BMC Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 वैद्यकीय कोल्डर 06
02हेल्थ डेटा मनेजर03
03डेटा एंट्री ऑपरेटर03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) बी.एस.सी. बॉयोलॉजीकल सायन्स/लाइफ सायन्स/बी.एस.सी. बॉयोलॉजी – किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम 50 गुणांचा किवा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.02 : i) M.Sc. in Health Informatics OR ii)Biostatistics OR  iii) BE/B.Tech in Biomedical Engg iv) उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम 50 गुणांचा किवा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.03 : i) कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण ii) इंग्रजी 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. iii) उमेदवार हा डी.ओ.ई. एस.सी.सी. सोसायटीचेसी.सी.सी. किवा ओ स्तर किवा ए स्तर किवा बी स्तर किवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किवा महाराष्ट्र राज्य उच्च्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी. आयटी किवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा. iv) उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम 50 गुणांचा किवा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये व 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : मुलाखत / कागदपत्रे पडताळणी

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2025 (रात्री : 11:59 pm)

BMC Recruitment 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो अतर्गत तब्बल 0455 जागांची भरती | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!