महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ! 2331 जागांसाठी मोठ्ठी भरती ! Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय ,मुख्यालय नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती मध्ये एकूण 2331 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि उच्च न्यायालय मुंबई यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bombay High Court Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02331 रिक्त जागा

भरती विभाग : उच्च न्यायालय मुंबई (Bombay High Court)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लघुलेखक (उच्च श्रेणी)19
02 लघुलेखक (निम्न श्रेणी)56
03लिपिक1332
04वाहनचालक (Staff-Car-Driver)37
05शिपाई/हमाल/फरश887
 Total2331

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : i) पदवीधर ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. iii)  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2 : i) पदवीधर ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि.  iii)  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3 : i) पदवीधर  ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) iii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4 : i) 10वी उत्तीर्ण  ii) हलके मोटार वाहन चालक परवाना iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5 : किमान 07वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी किमान 18/21 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत

नोकरी चे ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जानेवारी 2026

Bombay High Court Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात 
पद क्र.1  : येथे क्लिक करा 
पद क्र.2  : येथे क्लिक करा 
पद क्र.3  : येथे क्लिक करा 
पद क्र.4  : येथे क्लिक करा 
पद क्र.5  : येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : DRDO CEPTAM Bharti 2025 : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत 0764 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo