Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय ,नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर “वाहनचालक” या पदांची भरती करण्यासाठी एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.सादर भरती हि नागपूर खंडपीठ यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Bombay High Court Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय , नागपूर खंडपीठ
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वाहनचालक | 08 |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता,वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन (LMV) चालविण्याचा परवाना अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा.
- अर्ज करण्याच्या तारखेस उमेद्वाराजवळ किमान ३ वर्ष हलके आणि किवा जड मोटर वाहन चालविण्याचा अनुभव असावा.
- उमेदवारास पूर्व कार्यकाल वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा.
- उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना याची माहिती असावी.
- चारचाकी मोटर वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्हीचा अधितम अनुभव आणि कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान २१ वर्ष ते ४३ वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क 200/- रु. SBICollect द्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.सदर शुल्क हे नापरतावा आहे,त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे.
हे पण वाचा : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नविन पदांची भरती सुरू ! येथे अर्ज करा
मासिक वेतनश्रेणी : 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs In Nagpur)
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 जुलै 2024
Bombay High Court Recruitment 2024 Important links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
- उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्हासाठी दोषी ठरविण्यात आले असावे किवा कोणत्याही न्यायालय किवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांचाद्वारे आयोजित केलेय परीक्षा निवडीप्रक्रीयेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किवा अपात्र ठरविले नसावे.
- उमेद्वास फौजदारी न्यायालयाने दोधी ठरविले नसावे किवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
- जाहिरात अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पत्रात व त्यातील गुणवत्तेनुसार अल्प्सुची करण्याचे सर्व अधिकारी प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
- उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे पालन करून अर्ज भरवा.
- संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यांनतर त्या अर्जाची प्रिंट काढावी.
मुलाखतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला)
- शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- जाहीरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नेविषयी प्रमाणपत्र
- वैध व प्रभावीपणे कार्यरत वाहन परवान्याची प्रत.
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला व इतर
हे आपल्या मित्रांना पाठवा !