Border Security Force (BSF) Bharti 2024 : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये तब्बल 1526 पदांसाठी मेगाभरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती साठी आवश्यक असणारी वयोमर्यादा ,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क, वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा संपूर्ण बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Border Security Force (BSF) : New advertisement has been released under Border Security Force (BSF). In this recruitment, there will be mega recruitment for as many as 1526 posts and applications are invited from interested and eligible candidates. Candidates who have passed 10th/12th will get a chance in this recruitment and all the details like age limit, educational qualification, age limit, application fee, pay scale, job location required for recruitment are provided in detail below.
Border Security Force (BSF) Bharti 2024 Details
🔷 एकूण पदसंख्या : 1526 पदे
🔷 भरती विभाग : सीमा सुरक्षा दल
🔷 भरती श्रेणी : केंद्र सरकार विभागात सरकारी नोकरीची संधी !
🔷 पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहायक उपनिरीक्षक / वॉरंट अधिकारी | 243 |
02 | हेड कॉन्स्टेबल | 1283 |
🔷 शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही विद्यासाखेतून/संस्थेतून 12वी उत्तीर्ण झालेला असावा.
🔷 वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )
🔷 परीक्षा शुल्क : Gen /OBC /EWS – 100/-रुपये SC/ST/PwD – शुल्क नाही
🔷 वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 92,300/- रुपये वेतन मिळणार आहे.
🔷 नोकरीचे प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
🔷 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🔷 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 जून 2024
🔷 ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै 2024
Border Security Force (BSF) Bharti 2024 Important Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔷 उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- ऑनलाईन अर्ज हा 07 जुलै 2024 पर्यंत करावयाचा आहे.
- अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.
🔷 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा !