BRO RECRUITMENT 2025 : सीमा रस्ते संघटन अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.

BRO RECRUITMENT 2025 : सीमा रस्ते संघटन अंतर्गत नविन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0411 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही सीमा रस्ते संघटन (Border Roads Organization) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयांचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 25 फेब्रुवारी 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BRO RECRUITMENT 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0411 रिक्त जागा

भरती विभाग : सीमा रस्ते संघटन

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01MSW (कुक)153 
02 MSW (मेसन)173 
03 MSW (ब्लॅकस्मिथ)075 
04 MSW (मेस वेटर)011

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.02 : i)10वी उत्तीर्ण ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
  • पद क्र.03 : i)10वी उत्तीर्ण ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
  • पद क्र.04 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS/ExSM : 50/-रुपये  (SC/ST – शुल्क नाही माफ आहे.)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये ते 25,200/-रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

अर्ज स्विकारण्याचा पत्ता : Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune – 411015.

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 जानेवारी 2025 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2025 

BRO RECRUITMENT 2025 Links

ऑनलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा :  CIDCO RECRUITMENT 2025 : सिडको महामंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!