Bruhmumbai Mahanagarpalika bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहायक आयुक्त सी-विभाग यांच्या कार्यालय अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता 1 सफाई कामगारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरिता नविन पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Bruhmumbai Mahanagarpalika bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
भरती श्रेणी : सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सफाई कामगार (sweeper) | 01 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान शैक्षणिक अहर्ता चौथी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 22 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणत्याही प्रकारेचे अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : प्रतिदिन 03 तासांकरिता मासिक ठोक वेतन रुपये 5000/- असणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागात नविन पदांची भरती l होणार थेट मुलाखतीवर निवड l येथे संपूर्ण माहिती
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जून 2024
ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 02 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज मिळण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी,76, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी,मरीन लाईन्स, मुंबई – 400 002.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी,76, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी,मरीन लाईन्स, मुंबई – 400 002.
Bruhmumbai Mahanagarpalika bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !