BSF BHARTI 2025 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत 01121 रिक्त जागांची भरती सुरु | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण

BSF BHARTI 2025 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01121 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि सीमा सुरक्षा दल (Border Security Force) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये 10वी,12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 23 सप्टेंबर 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BSF BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01121 रिक्त जागा

भरती विभाग : सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 हेड कॉन्स्टेबल (Radio Operator)910
02हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic)211

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Math) किंवा ITI (Radio and Television / Electronics Engineering or Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software / General Electronics Engineering / Data Entry Operator)
  • पद क्र.02 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Math) किंवा ITI (Radio and Television / General Electronics / Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software or Electrician / Fitter or Information Technology and Electronics System Maintenance/ Communication Equipment Maintenance / Computer Hardware / Network Technician or Mechatronics / Data Entry Operator)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/- रुपये व  SC/ST/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये व 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : CBT परीक्षा

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 ऑगस्ट 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 सप्टेंबर 2025 (रात्री : 11:59 pm)

BSF BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो अतर्गत तब्बल 0455 जागांची भरती | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!