CDAC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत तब्बल 600+ जागांसाठी भरती सुरु | येथे आवेदन करा.

CDAC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 600+ जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि प्रगत संगणन विकास केंद्र यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CDAC Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0600+  रिक्त जागा

भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC Bharti 2025)

भरती श्रेणी : केंद्र शासनाची नोकरी मिळवा.(Central Government)

पदांचे नाव व तपशील :  

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 प्रोजेक्ट इंजिनिअर१६8
02प्रोजेक्ट मॅनेजर044
03सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर122
04HR असोसिएट००३
05प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)043
06प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव048
07 प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर020
08प्रोजेक्ट टेक्निशियन०११
०९सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर053
10प्रोजेक्ट असोसिएट (Experienced)017
11प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced)045
12प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced)014
13प्रोजेक्ट लीडर००5
14प्रोजेक्ट ऑफिसर03
15प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen)01
१६प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ  (Admin)01
17कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
18प्रोजेक्ट ऑफिसर  (PS & O Marketing)02
19प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts)01
20प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)041

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 0-03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 :  i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : i)  MBA (HR)ii) 12-14 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
  • पद क्र.6 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  ii) 01-04 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.8 : ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 : i)  BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.11 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 01-04 वर्षे अनुभव
  • पद क्र.12 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 0-04 वर्षे अनुभव
  • पद क्र.13 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  ii) 04-07 वर्षे अनुभव
  • पद क्र.14 : i) MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.15 : i) हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी  ii) 05-06 वर्षे अनुभव
  • पद क्र.16 : i) 50% गुणांसह पदवी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) 7-10 वर्षे अनुभव
  • पद क्र.17 : i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.18 : i) MBA (Marketing) किंवा  पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.19 : MBA (Finance) + 02 वर्षे अनुभव / किंवा पदव्युत्तर पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव CA Finance) + 02 वर्षे अनुभव समतुल्य
  • पद क्र.20 : 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही प्रगत संगणन विकास केंद्र अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30/33/३७/४१/46/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व प्रवर्गअर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 47,600/- रुपये ते 1,५१,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी ऑनलाईन CBT परीक्षा
दुसरी फेरी मुलाखत
तिसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 ऑक्टोंबर 2025 

CDAC Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्रच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
  • संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://cdac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हे पण वाचा : UPSC ESE BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत 457 जागांची भरती | येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo