CDAC BHARTI 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 600+ रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CDAC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 600 + रिक्त जागा
भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 168 |
02 | प्रोजेक्ट मॅनेजर | 044 |
03 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर | 122 |
04 | HR असोसिएट | 03 |
05 | प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) | 043 |
06 | प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव | 048 |
07 | प्रोजेक्ट मॅनेजर | 020 |
08 | प्रोजेक्ट टेक्निशियन | 011 |
09 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर | 053 |
10 | प्रोजेक्ट असोसिएट (Experienced) | 017 |
11 | प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced) | 045 |
12 | प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced) | 014 |
13 | प्रोजेक्ट लीडर | 05 |
14 | प्रोजेक्ट ऑफिसर | 003 |
15 | प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen) | 001 |
16 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (Admin) | 001 |
17 | कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट | 001 |
18 | प्रोजेक्ट ऑफिसर (PS & O Marketing) | 002 |
19 | प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts) | 001 |
20 | प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) | 041 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 0-03 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) MBA (HR) ii) 12-14 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
- पद क्र.6 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 01-04 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
- पद क्र.9: i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 01-04 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 0-04 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. ii) 04-07 वर्षे अनुभव
- पद क्र.14 : i) MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.15 : i) हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी ii) 05-06 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : i) 50% गुणांसह पदवी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) 7-10 वर्षे अनुभव
- पद क्र.17 : i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.18 : i) MBA (Marketing) किंवा पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.19 : MBA (Finance) + 02 वर्षे अनुभव / किंवा पदव्युत्तर पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव CA Finance) + 02 वर्षे अनुभव समतुल्य
- पद क्र.20 : 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 20 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 50 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 69,200/- रुपये ते 1,20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जून 2025
CDAC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा