CDAC Pune Bharti 2025 : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत 063 जागांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

CDAC Pune Bharti 2025 : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकुण 063 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही प्रगत संगणक विकास केंद्र (Center of Development of Advanced Computing) या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CDAC Pune Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 063 रिक्त जागा 

भरती विभाग : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC Pune)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01शास्त्रज्ञ डी047 
02 शास्त्रज्ञ ई011
03 शास्त्रज्ञ एफ005

शैक्षणिक पात्रता : i) First class BE/B. Tech/MCA or equivalent degree in relevant discipline OR ii) Postgraduate in Engineering / Technology in relevant discipline OR iii) First Class Postgraduate Degree in relevant discipline OR iv) Ph. D in relevant discipline

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 23 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी 1000/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. (SC/ST/PWD : अर्ज शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 78,800/- रुपये ते 2,09,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जून 2025 


CDAC Pune Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : ECIL Recruitment 2025 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 080 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!