Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 253 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.सदर जाहिरात हि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Central Bank Of India Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0253 रिक्त जागा

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01स्पेशलिस्ट (IT & other streams) SC IV010
02स्पेशलिस्ट (IT & other streams) SC III056
03स्पेशलिस्ट (IT & other streams) SC II – MGR0162
04स्पेशलिस्ट (IT) SC I – AM025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1003/- रुपये SC/ST/PWD: 206.50 /- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 64,820/- ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व मुलाखत वर निवड केली जाईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in all india)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 18 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 डिसेंबर 2024

Central Bank Of India Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Nabard Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध “अधिकारी” पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !