Central Railway Recruitment 2024 : महाराष्ट्रात मध्य रेल्वे कल्याण मध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीवर कंत्राटी पद्धतीने मध्य रेल्वे ने शैक्षणिक क्षेत्रात रिक्त पदांसाठी जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची नोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती जाहिरात हि मध्य रेल्वे अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईट व अर्जाची लिंक सविस्तर खाली लेखात दिली आहे,तसेच अर्जाची लागणारी संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे,तसेच मुलाखतीचा दिनांक आणि पत्ता सुद्धा दिला आहे.
Central Railway Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
भरती विभाग : मध्य रेल्वे विभाग (Central Railway)
भरती श्रेणी : केंद्र सरकार नोकरी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | P.G Teacher for English Subject | 01 |
02 | P.G Teacher for Economic Subject | 01 |
03 | P.G Teacher for Business Studies Subject | 01 |
04 | P.G Teacher for Accounts Subject | 01 |
05 | P.G Teacher for Chemistry Subject | 01 |
06 | P.G Teacher for Biology Subject | 01 |
07 | T.G Teacher for Hindi Subject | 01 |
08 | T.G Teacher for Social Science Subject | 02 |
09 | T.G Teacher for Social Science Subject | 02 |
10 | T.G Teacher for Computer Science Subject | 01 |
11 | T.G Teacher for Maths Subject | 01 |
12 | Primary Teacher (PRT) For English And Hindi Subject | 03 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या पात्रतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे १८ वर्ष ते ६५ वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : २१,२५०/- रुपये ते २७,५००/- रुपये
नोकरीचे ठिकाण : कल्याण , मुंबई
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : प्रिन्सिपल सेन्ट्रल रेल्वे सेकंडरी स्कूल जुनिअर कॉलेज कल्याण
मुलाखतीचा दिनांक : ७, ८, व 9 मे २०२४
Central Railway Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुलाखतीला जाताना उमेदवाराने मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा.
हे आपली मित्रांना पाठवा !