सरकारी : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात या विभागात नोकरी संधी ! त्वरित अर्ज करा ! Central Tax And Customs Department Bharti 2024

Central Tax And Customs Department Bharti 2024 : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, या भरती ची जाहिरात हि केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अंतिम दिनांक हा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे,अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Central Tax And Customs Department Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

एकूण पदसंख्या : 022 रिक्त पदे

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कर सहायक07
02स्टेनोग्राफर01
03हवालदार014

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : i) Degree from the Recognized University or equivalent. ii)  should have basic knowledge in the use of computer applications. iii) Should possess a data entry speed of not less than 8000 key depressions per hour.
  • पद क्र.02 : i) 12th Class pass or equivalent from a recognized board or University . ii) Skill Test Norms : 10 Minutes @ 80 words per minute.
  • पद क्र.03 : Matriculation or equivalent form any recognized Board.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.(SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

निवड प्रक्रिया : Scrutiny of Application and Sports Field Trials

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner (CCA), O/o The Principle Commissioner of Central Tax Hyderabad, GST Bhawan L.B Stadium Road Basheerbagh Hydrebad-500004

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2024

Central Tax And Customs Department Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • फॉर्म हे वरील लिंक मध्ये दिलेल्या नमुन्यांमधेच पाठवावा.
  • फॉर्म मध्ये दिलेली माहिती अचूक भरावी , अन्यथा अर्ज नाकारला जाईल.
  • अर्जदाराने अर्जासोबत आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्रे व अर्जाच्या नमुन्यामध्ये योग्य माहिती भरून साक्षांकित प्रतीसह पत्यावर पाठवायचे आहेत.
  • दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

🔴 हे पण वाचा : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत लघुलेखक पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! त्वरित आवेदन करा !!


हे आपल्या मित्रांना पाठवा !