Civil Hospital Bharti 2025 : जिल्हा सिव्हिल रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची जाहिरात ही जिल्हा सिव्हिल रुग्णालय (Civil Hospital Ahilyanagar) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केव ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, फक्त उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Civil Hospital Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 006 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा सिव्हिल रुग्णालय (Civil Hospital Ahilyanagar)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | रक्तपेढी सल्लागार | 02 |
02 | रक्तपेढी तंत्रज्ञ | 04 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून पदव्युत्तर पदवीधर हा मानसशास्त्र / सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानववंशशास्त्र/मानव विकास या विषयातुन उत्तीर्ण असावा.
- पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून वैद्यकीय पदवी प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी) उत्तीर्ण असावा. ii) उमेदवार हा किमान 10+2 उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 60 वर्ष असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरी चे ठिकाण : अहिल्यानगर (Jobs in Ahilyanagar)
ऑफलाईन अर्ज पत्ता : सिव्हिल सर्जन ,जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2025
Civil Hospital Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना हा वरील जाहिरात मधून डाउनलोड करावा.
- ऑफलाईन फॉर्म हा स्वतच्या हस्तक्षरामध्ये भरून तो वरील पत्यावर वेळेत जमा करणे आवश्यक आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 l DTP Maharashtra Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.