COAL INDIA BHARTI 2025 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे त्वरित आवेदन करा

COAL INDIA BHARTI 2025 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 434 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती मध्ये उमेदवारांना ट्रेनी म्हणून निवड होणार आहे,त्यासाठी खाली जाहिरात मध्ये भरती लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

COAL INDIA BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0434 रिक्त जागा

भरती विभाग : कोल इंडिया लिमिटेड Coal India Limited (CIL)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कम्युनिटी डेवलपमेन्ट20
02पर्यावरण28
03फायनांस103
04लीगल18
05मार्केटिंग & सेल्स025
06मटेरियल मॅनेजमेंट44
07पर्सोनल & HR97
08सिक्योरिटी31
09कोल प्रिपेरेशन068

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Environmental/Chemical/ Mineral Engineering/Mineral & Metallurgical/Electrical/Mechanical) किंवा 60% गुणांसह  PG पदवी/PG डिप्लोमा (Community Development/ Rural development/ Community Organization & Development Practice/ Urban & Rural Community Development/ Rural & Tribal Development/Development Management/ Rural Management/Environmental Engineering) किंवा CA/ICWA. किंवा MBA किंवा पदवीधर

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/-रुपये  (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2025

COAL INDIA BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुदतवाढ : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 600 रिक्त पदांसाठी मेगा भरती ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर ! SBI PO BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!