Collector Office Recruitment 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये “लिपिक” हे पद भरले जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि वाशीम जिल्हासाठी असून फक्त महिला उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पद जरी कंत्राटी पद्धतीवर असले तरी सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आले,तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा दिली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Collector Office Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
भरती श्रेणी : अल्पसंक्यांक शासकीय वसतिगृह व्यवस्थापन
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लिपिक | – |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवार मराठी 30 व मराठी 40 प्र.मी टंकलेखक पास असणे आवश्यक आहे.
- उमेदवार इंग्रजी 30 व इंग्रजी 40 चे प्र.मी. टंकलेखन पास असणे आवश्यक आहे.
- उमेदवारास कॅशबुक लिहिण्याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 8000 रुपये प्रती महिना वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत :
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : वाशीम (jobs in vashim)
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारीकार्यालय वाशीम
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 ऑगस्ट 2024
Collector Office Recruitment 2024 Links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठविण्यासाठी आमंत्रित केले आहे.
- ईमेल द्वारे तसेच प्रेषक शाखेद्वारे प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जदाराने अर्जासोबत आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्रे व अर्जाच्या नमुन्यामध्ये योग्य माहिती भरून साक्षांकित प्रतीसह पत्यावर पाठवायचे आहेत.
- दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : मध्य रेल्वे अंतर्गत नविन भरती सुरु ! सरकारी विभागात नोकरीची संधी! l येथे ऑनलाईन अर्ज करा ..!
हे आपल्या मित्रांना पाठवा !