सरकारी नोकरी : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! CSIR-NCL PUNE BHARTI 2025

CSIR-NCL PUNE BHARTI 2025 : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत असलेली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 018 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (CSIR-NCL PUNE) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये फक्त 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 05 मे 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CSIR-NCL PUNE BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 018 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (CSIR-NCL PUNE)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ सचिवालय सहायक (सामान्य)011 
02 कनिष्ठ सचिवालय सहायक (स्टोअर्स व खरेदी)004 
03 कनिष्ठ सचिवालय सहायक (वित्त व लेखा)003

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 05 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे 500/- रुपये आहे. SC/ST/PwBD/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 मे 2025


CSIR-NCL PUNE BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : MSC BANK BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती सुरू ! मासिक वेतन : 81,860/-रुपये मिळेल.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!