Data Entry Operator Recruitment 2024 : पदवीधर उत्तीर्ण आहात ? जिल्हाधिकारी कार्यालयात नविन पदांची भरती ! येथे आवेदन करा

Data Entry Operator Recruitment 2024 : पदवीधर उत्तीर्ण आहात ? तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने असून प्रत्यक्ष दिलेल्या वेळेत पोचतील या साठी आवाहन केले आहे. या भरती साठी कोणतेहि लेखी परीक्षा नसून थेट मुलाखतीवर निवड होणार आहे,या साठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा ! 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Data Entry Operator Recruitment 2024

Data Entry Operator Recruitment 2024 Links

ऑफलाईन अर्ज व जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

सबब उपरोक्त प्रमाणे कंत्राटी भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 19/08/2024 ते दिनांक 23/08/2024 कार्यालयीन दिवसी दिलेल्या कालावधीत सकाळी 11.00 ते साय 4.00 या दरम्यान अर्जदाराने या सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहिती भरून आवश्यक कागदपत्राचे साक्षांकित प्रतीसह जिल्हा सेतू समिती जि.का.वाशिम या विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


🔴 हे पण वाचा : District Legal Services Authority Bharti 2024 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “लेखापाल” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा ! 


error: Content is protected !!