महाराष्ट्र शासन : धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 | पात्रता : 10वी/12वी/पदवीधर | Dharmaday Ayuktalay Bharti 2025

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : तुम्ही सरकारी नोकरी शोधताय ? मग हि संधी तुमच्यासाठी कारण धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 0179 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी/12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 03 ऑक्टोंबर 2025 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0179 रिक्त जागा

भरती विभाग : धर्मदाय आयुक्तालय (Dharmaday Ayuktalay)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 विधी सहायक 03
02लघुलेखक (उच्च श्रेणी)02
03लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)022
04निरीक्षक 121
05वरिष्ठ लिपिक 031

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) वैधानिक विद्यापीठातून कायद्याची पदवी किंवा समकक्ष + खाजगी किंवा सरकारी धर्मादाय संस्थेत काम करण्याचा 03 वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.3 : i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.4 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.5 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग1000/- रुपये 
मागासवर्गीय उमेदवार 900/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 1,32,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी ऑनलाईन CBT परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र  (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑक्टोंबर 2025 (रात्री : 11:59 pm पर्यंत)

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भरती 2025 | Reserve Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

 


error: Content is protected !!