धुळे महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु l Dhule Mahanagarpalika Bharti 2025

Dhule Mahanagarpalika Bharti 2025 : धुळे महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 013 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.तसेच या भरती ची जाहिरात हि धुळे महानगर पालिका यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ‘सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट,व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Dhule Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 013 रिक्त जागा 

भरती विभाग : धुळे महानगरपालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01जे.सी.बी वाहन चालक 02
02वाहन चालक 11

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : i) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण ii) जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक iii) परवाना मिळाल्यानंतर जे.सी.बी.वाहन/वाहन चालविण्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव iv) मराठी,हिदी,लिहिता,बोलता व वाचता येणे आवशयक iv) हलके व जड वाहन देखभाल दुरुस्ती मधील कामासंबधी प्रशिक्षणाचे मान्यवर शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यास प्राधान्य v) वाहन चालक या पदांकरिता ट्रकटर,डंपर अम्बुलंस वाहन चालविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : धुळे (Jobs in Dhule)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : धुळे महानगरपालिका,धुळे (आस्थापना शाखा) धुळे – 424001

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 जानेवारी 2025

Dhule Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • उमेदवाराने वरील लिंक मध्ये दिलेला अर्जाचा नमूद डाऊनलोड करून,हार्डकॉपी मध्ये अर्ज भरून आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रासह धुळे महानगरपालिका,धुळे येथे समक्ष घेऊन अर्ज जमा करावे. अन्य मार्गाने पाठविलेले अर्ज ग्राह धरले जाणार नाही 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • सदर पदासाठी पात्र उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल. त्याबाबत पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : GMC Kolhapur Bharti 2025 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत गट- क संवर्गातील पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!