जिल्हा रुग्णालय बीड भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर | District Hospital Beed Bharti 2025

District Hospital Beed Bharti 2025 : जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07 जग भरण्यात येणार आहेत. सदर भरती ची जाहिरात हि जिल्हा रुग्णालय बीड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

District Hospital Beed Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 07 रिक्त जागा

भरती विभाग : जिल्हा रुग्णालय बीड

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 समुपदेशक (आयसीटीसी)01
02समुपदेशक (रक्तपेढी)02
03लॅब टेक्निशियन (रक्तपेढी)02
04स्टाफ नर्स (एआरटी सेंटर)02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduate degree holder in Psychology/Social Work/ Sociology/ Anthropology/ Human Development/Nursing or Post graduate in Psychology/Social Work/ Sociology/ Anthropology/ Human Development/Nursing + experience
  • पद क्र.02 : Post Graduate in Social Work/ Sociology/ Psychology/ Anthropology/ Human Development + experience.
  • पद क्र.03 : 12th Passed, Degree in Medical Laboratory Technology (M.L.T.) or Diploma in Medical Laboratory Technology (M.L.T.) + experience
  • पद क्र.04 : B.Sc. Nursing or GNM + experience

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जिल्हा रुग्णालय बीड यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष तर कमाल 60 वर्षापर्यंत असावे.

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत

नोकरी चे ठिकाण : बीड  (Jobs in Beed)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा रुग्णालय बीड

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025 

District Hospital Beed Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या पदाकरीता मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo